Stress loop & Your Nervous System
“मी ठीक आहे…” म्हणताना आतून तुटत जाण्याची गोष्ट (stress Loop) जीवनात नवीन काही तरी घडावे, चांगले घडावे, असे वाटणे काही चूक कुठाय ? रोज तोच - तोचपणा असला तर कंटाळा येणारच ना ! यामुळे होतं काय की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो, जेव्हा कामाचा, वेळेचा किंवा अपेक्षांचा ताण इतका वाढतो की, आपल्याला फक्त ओरडावेसे वाटते. हा तणाव म्हणजे जणू आपल्या मनात आलेला एक रुसलेला पाहुणा असतो, जो ऐकून घेण्याऐवजी गोंधळच घालतो. अशा वेळी तरीही तुम्ही कधी स्वतःला म्हटलं असेल , “मी ठीक आहे,...