It was Oral Health Day LAST MONTH
दिवस निघाला की आणि अंथरुणाची घडी केली की सगळ्यात आधी आपण हाती घेतो तो ब्रश आणि टूथ पेस्ट. दात घासले की गरम चहा , कॉफी , दुध ...आणि मग अन्य कामे . म्हणजेच काय तर आधी मौखिक आरोग्यापासुनच आपण दिवसाची सुरुवात करतो. असं म्हणतात की, "Oral health is the basic for general health. "आपल्या संपूर्ण शारीरिक आरोग्याचा पाया मौखिक आरोग्य आहे .हे म्हणणे केवळ वरवरचे नाही तर त्याला शास्त्रीय आधार आणि पुरावे आहेत. आपल्या मुखामध्ये अशा काही जंतूंचा प्रादुर्भाव असतो .जन्मजात असलेले हे जंतू प्रादुर्भाव दोन...