A saga of hope shaped by faith, devotion, and divine grace.
४८ वर्षांची एक गृहिणी डॉ . हेडगेवार हॉस्पिटल येथे मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली. कमरेखालच्या भागात असह्य वेदना, चालता न येणे आणि सहा महिने जवळजवळ अंथरुणाला खिळलेले जीवन—तिच्या आयुष्याला जणू काळोखाने वेढले होते. याच कुटुंबातील तिचा धाकटा मुलगा काही महिन्यांपूर्वी उजव्या हाताच्या कोपरातील जुनाट अस्थिमज्जासंसर्गामुळे (chronic osteomyelitis) त्रस्त होता. त्याच्यावर Dr. Abhilash Pohokar यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार झाले. अत्यंत कष्टाने आणि टीमच्या अथक प्रयत्नांनी त्याचा उजवा हात...