DHH - Editorial
सृष्टीच्या निर्मितीचा, नव-नवीन संकल्प करण्याचा, वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतिक असणारा गुढीपाडवा,या पावन पर्वासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! आजही आपल्या विचारांनी सर्वांचे मार्गदर्शन करणारे व आपले प्रेरणास्थान असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक,आद्य सरसंघचालक, पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! नवे संकल्प करताना बहुदा आपण अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, यश आणि आनंद आपल्या आयुष्यात यावा, अशी सहज - स्वाभाविक आकांक्षा...