Healing Architectures
"Healing Architecture: आरोग्य आणि जागेचा संवाद" मानव आणि त्याच्या आजूबाजूच्या जागेचा संबंध हा अत्यंत गूढ आणि संवेदनशील आहे. आपण ज्या जागेत राहतो, चालतो, झोपतो, काम करतो किंवा उपचार घेतो त्या जागेचा आपल्या शरीरावर आणि मनावर खोल परिणाम होतो. वास्तुकला ही केवळ इमारती बांधण्याची कला नसून, ती मानवी मनाच्या आणि भावनांच्या स्वास्थ्याशी निगडित आहे. जेव्हा ही वास्तुशिल्पीय रचना माणसाच्या आरोग्य आणि मानसिक शांततेस पोषक ठरते, तेव्हा तिला "Healing Architecture" असे म्हणतात म्हणजेच आरोग्य आणि मन दोन्ही...